सोलापूर - शालेय शिक्षण घेत असलेल्या प्रेमी युगुलाने लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. आपल्या प्रेम प्रकरणाची माहिती घरच्यांना समजली तर मोठा विरोध होईल, या भीतीपोटी एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केली. मोहोळ तालुक्यातील नरखेड येथील एका शेतकऱ्याच्या शेतातील
क्राईम वार्ता
On 10 July 2025 08:27 AM
अल्पवयीन प्रेमी युगुलाची घरच्यांच्या भीतीपोटी आत्महत्या; मोहोळमधील घटनाOn 10 July 2025 08:20 AM
पळून जाऊन उच्च शिक्षित मुलीनं केला प्रेमविवाह, आईनं विष पिऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटनासातारा : एका उच्च शिक्षित मुलीनं गावातीलच युवकासोबत पळून जाऊन लग्न केलं. यामुळे तणावात येऊन आईनं विष पिऊन जीवन संपवल्याची हृदयद्रावक घटना सातारा तालुक्यात घडली. या घटनेनं संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
मुलीनं पळून जाऊन
On 10 July 2025 08:15 AM
दुसऱ्या मुलाबरोबर मैत्रीण फिरताना दिसली, अल्पवयीन मुलानं केली आत्महत्यासातारा - मैत्रीण दुसऱ्या मुलाबरोबर फिरताना दिसल्यानं एका अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेनं पालक वर्गात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. संबंधित मुलाच्या भावाने घटनेची खबर दिली असून सातारा शहर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
On 9 July 2025 11:45 AM
छत्रपती संभाजीनगर येथील बालसुधारगृह प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमुंबई, दि. ९ : छत्रपती संभाजीनगर येथील विद्यादीप बालसुधारगृहातील अल्पवयीन मुलींवर झालेला अत्याचार ही अतिशय गंभीर बाब आहे. यामध्ये जे प्रकार उघड झाले आहेत, ते भयावह आहेत. यासंदर्भात दोषींवर कठोर कारवाई करत संबंधित जिल्हा महिला बाल विकास अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्य
On 30 June 2025 07:58 AM
खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहर कडून १ सराईत गुन्हेगारास दोन गावठी पिस्टल, १ जिवंत काडतूसासह जेरबंद.ठाणे - खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे शहरचे नेमणुकीतील सहाय्यक पोलीस निरीक्षक /सुनिल तारमळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की ‘‘ इसम सचिन शिंदे रा. रोषन किराणा स्टोरचे बाजुला बंदरपाडा, कल्याण पष्चिम या