पटियाला : पंजाबी गायक सिद्धू मुसावाला खून प्रकरणात अटक करण्यात आलेला शार्प शूटर दीपक मुंडी आणि त्याच्या दोन अन्य गँगस्टर साथीदारांना राजपुरा येथे ठेवण्यात आले आहे. त्यांची चौकशी करण्यासाठी पंजाबचे डीजीपी दाखल झाले असून मुंबई पोलीसही दाखल झाले आहेत. ( Mumbai Police arr