डोंबिवली विभागाचे एसीपी श्री.सुनील कुराडे यांना श्री स्वामी सखा विशेषांक २०२२ सप्रेम भेट देतांना कार्यकारी संपादक श्री. राजेंद्र वखरे
डोंबिवली विभागाचे एसीपी श्री. सुनील कुराडे यांना क्राईम बॉर्डर विशेषांक २०२२ सप्रेम भेट देतांना मुख्य संपादक संपादक श्री. राजेंद्र वखरे
राणावत फॅक्टरीचे संचालक श्री.विक्रम राणावत यांना क्राईम बॉर्डर विशेषांक २०२२ सप्रेम भेट देतांना मुख्य संपादक संपादक श्री. राजेंद्र वखरे