पत्रकार नारायण उर्फ नाना सुरोशी यांचा वाढदिवस संपन्न

CRIME BORDER | 8 August 2023 06:20 PM

डोंबिवली : दैनिक बातमीदार चे प्रतिनिधी व कल्याण डोंबिवली महापालिकेचे पत्रकार नारायण उर्फ नाना सुरोशी यांचा वाढदिवस आज कै.नरसिंह खानोलकर पत्रकार कक्षामध्ये अनेक सन्माननीय पत्रकार/ प्रतिनिधी यांच्या उपस्थिती मध्ये केक कापून मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला .

 

यावेळेस एस. एन. दुबे ,अभिजीत देशमुख, रवी खरात, अमजद खान, गोपाल शर्मा, सुभाष पटनाईक, अशोक वर्मा ,सिद्धार्थ कांबळे ,आतिश भोईर, इम्तियाज खान ,स्वप्नील शेजवळ ,सचिन सागरे ,दीपक मोरे ,प्रभात दास ,राजलक्ष्मी पुजारे, मुरलीधर भवार ,मधुकर वालेकर, संजय भोराडे ,अतुल फडके, दत्ता भाटे ,विष्णू कुमार चौधरी, कलीम शेख, चारुशीला पाटील, आकीब शेख, सुरेश काटे ,चेतन निर्मल दीपक बागुल सुनील शर्मा प्रमोद तांबे सतीश तांबे व पालिकेचे पी आर ओ माधवी फोपळे ,प्रमिला कांबळे आदी पत्रकारांनी त्यांच्या वाढदिवसा निमित सहभाग घेऊन अनेक शुभेच्छा देऊन त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.