शैक्षणिक

On 26 July 2025 11:44 AM

नाळिंबी येथील विद्यार्थ्यांना पत्रकार समितीमार्फत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न

राजेंद्र वखरे यांजकडून

कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील अगदी शेवटचे गाव असलेल्या नाळिंबी जिल्हा परिषद शाळेतील आदिव

On 26 July 2025 10:52 AM

म्हस्कळ येथील जीवन संवर्धन फाउंडेशन संचलित आश्रम शाळेत राष्ट्रीय पत्रकार विकास महासमितीच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न 

राजेंद्र वखरे यांजकडून 

“अच्छे काम करते रहिये चाहे लोग तारीफ करें या न करें आधी से ज्यादा द

On 10 July 2025 07:45 AM

‘आरटीई’ प्रवेशासाठी बनावट कागदपत्रांचा वापर आढळल्यास प्रवेश रद्द - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे ,आरटीई अंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वतंत्र वर्ग घेतल्यास शाळांवर कारवाई होणार

मुंबई,  : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (RTE) कायद्याअंतर्गत खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर करून प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आले तर प्रवेश रद्द करण्यात येतील असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत सांगितले.

On 17 June 2025 06:52 AM

राज्य रस्ते परिवहन महामंडळ राबविणार “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” मोहिम - परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई , दि. १५ : शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनीसाठी “एसटी पास थेट तुमच्या शाळेत” ही मोहिम राबविण्यात येणार असून आता एसटीचे पास थेट त्यांच्या शाळा- महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत, अशी माहिती परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्ये रस्ते

On 17 June 2025 06:51 AM

भिवंडी तालुक्यातील सोनाळे जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न

ठाणे :- नवीन शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या सोनाळे शाळेत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात, पारंपरिक व ग्रामस्थांच्या सहभागातून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे स्वागत करताना उत्साहात करण्यात आले.

Photos

s